

डिजिटल मार्केटिंग
आम्ही तुमच्या व्यवसायाचे डिजिटल मार्केटिंग करण्यास मदत करतो. यामध्ये वेबसाइट तयार करणे, SEO, सोशल मीडिया सांभाळणे, गुगल वर जाहिरात करणे यासारख्या सेवा दिल्या जातात.




डिजिटल सेवा
वेबसाइट तयार करणे
आम्ही तुम्हाला एक उत्तम पैसे कमवून देणारी वेबसाइट तयार करून देतो.
सोशल मीडिया मार्केटिंग
तुम्ही कोणता उद्योग करता व कोणत्या वस्तु व सेवा विकत हे ग्राहकापर्यंत पोहचवा.
गुगल जाहिरात
तुमच्या वस्तु व सेवांना जिथे शोधले जाते त्या गुगल वर जाहिरात करण्यास आम्ही मदत करतो .
लोकल SEO
गुगल बिझनेस प्रोफाइल सर्वात वरती दिसण्यासाठी आम्ही लोकल SEO सेवा प्रदान करतो.






आमची निवड का करावी

अनुभव
आम्ही २०२० पासून डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रात काम करत आहोत, यामध्ये आम्ही वेबसाइट तयार करण्यापासून ते वेगवेगळ्या डिजिटल माध्यमाचा वापर करून २०० पेक्षा जास्त उद्योगांना व्यवसाय वाढीत मदत करत आलो आहोत.

गरजेचे आहे तेच करतो
व्यवसाय परत्वे मार्केटिंग सोल्यूशन सुद्धा बदलत असतात, त्यामुळे आम्ही तुमचा व्यवसाय समजून, त्यानुसार अधिक प्रभावी डिजिटल माध्यमांची निवड व त्यावर कष्ट आणि खर्च करण्यास सांगतो.

सपोर्ट
महाराष्ट्रियन माणसाने उद्योजक व्हावे ही उद्योग idea चे प्रथम ध्येय आहे त्यामुळे, आम्ही तुम्हाला मनापासून सपोर्ट करतो जेणे करून तुमचा वेळ आणि कष्ट वाया जाणार नाही.

Betel transformed my online store's performance! Their SEO strategies increased my organic traffic by 50%, and their social media campaigns brought in new customers consistently. A game-changer for my business.

Vaibhav Thombare
Director TVD SoftwareThe range of services offered by Betel Digital Solution is impressive. From search engine optimization (SEO) to social media marketing and pay-per-click (PPC) advertising, they cover the full spectrum of digital marketing strategies. Each service is accompanied by a detailed description, showcasing their expertise and approach in delivering results for clients.

Aishwarya Dherange
Laravel DeveloperKudos to Betel Digital Solutions. The quality of your work is of top-notch. Communication with the team was smooth and transparent.

Claret Rosario
WordPress Expert


ग्राहकांचे शब्द
आपले ग्राहक हे आपले उत्तम मार्केटर असतात म्हणून आमच्या विषयी ग्राहक काय बोलतात हे तुम्ही नक्की वाचले पाहिजे.
People Love To Learn With Us
९० %
वेबसाइट कार्यान्वित आहेत
५ स्टार
गुगल रेटिंग
व्यवसायासाठी वेबसाइट कशी असावी
इतर उद्योजकांच्या व्यवसायाची वेबसाइट आहे मग आपली पण एक साधी वेबसाइट बनवून घेऊ, तुम्ही सुद्धा असा विचार करत असाल तर थांबा. व्यावसाईक वेबसाइट ही नेहमी आपल्या वस्तु किंवा सेवा, लोकेशन, आपले ग्राहक तसेच स्पर्धक अश्या अनेक गोष्टींचा विचार करून तयार करायला हवी जेणे करून तिचा आपल्याला मार्केटिंग व सेल्स साठी उपयोग होईल. तुमच्या व्यवसायाची वेबसाइट कशी असावी हे जाणून घेण्यासाठी तुम्ही ३० मिनिटे मोफत मार्गदर्शन घेऊ शकता त्यासाठी खालील बटन क्लिक करून फॉर्म भरा.

उद्योग उपयोगी माहिती मिळवा



