उद्योग idea

उद्योजकतेचे धडे मराठीतुन

महाराष्ट्रीयण तरुणांनी नोकरीचा हट्टहास न धरता उद्योग करावा यासाठी उपयुक्त माहिती व सेवा आम्ही उद्योग idea च्या माध्यमातून पुरवतो. 

गुगल माय बिझनेस कशे तयार करायचे ?
रविवार रात्री ७:०० वा.
badge
आमच्या विषयी

शिका,... सुरवात करा
आणी
यशस्वी व्हा!

shape-07

उद्योग idea हे  एक  उद्योग विषयी माहिती तसेच व्यावसाईक सेवा पुरवणारे माध्यम आहे, आम्ही डिजिटल कंटेंट च्या माध्यमातून व्यावसाईक माहिती, व्यवसाय विषयक बातम्या, यशस्वी उद्योजकांच्या यशोगाथा तसेच व्यवसाय करतांना उपयोगी पडेल अशी माहिती या माध्यमातून प्रसारित करत असतो.

उपयुक्त माहिती

आम्ही उद्योग चालू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी उपयुक्त माहिती मराठी भाषेत तरूणांपर्यंत पोहचवतो त्यामध्ये व्यवसाय संधी, उद्योग उपयोगी माहिती, व्यवसाईक बातम्या, सरकारी योजना तसेच यशस्वी उद्योजकांच्या यशोगाथा अशी बरीच माहिती उद्योग idea च्या ब्लॉग, सोशल मीडिया पेजेस तसेच यूट्यूब चॅनेल वर प्रकाशित करत असतो.

सेवा

एक उद्योजक म्हणून तुम्हाला हव्या असणाऱ्या वेगवेगळ्या सेवा जशे की मार्गदर्शन , ट्रेनिंग, वेगवेगळ्या नोंदणी, जाहिरात व मार्केटिंग, तसेच भांडवल उभारणी यासाठी संशुल्क मदत उद्योग idea मार्फत दिली जाते.

ऑनलाइन कोर्सेस

शिकण्यासाठी महत्वाचे विषय

course-26
0 Courses

The course covers the tools used in business analysis.

course-29
0 Courses

You'll learn how to promote or sell services to customers.

data-analysis
0 Courses

Students will learn about how data analysis methods works.

course-27
0 Courses

Students in this course will learn about creative process.

TESTIMONIAL

What Our Student Says

trophy
50K+

Satisfied Learners

आमच्या सोबत काम करणारे

तज्ञ व्यक्तिमत्व

Mac Photo
मच्छिंद्र पवार
डिजिटल मार्केटर
instructor-03-02
Nancy Phipps
Digital Marketer
instructor-03-03
Troy Hall
PHP Expert
instructor-03-06
Isabelle Bruner
UI Designer
उद्योग माहिती व वाढ होण्यासाठी

उद्योग idea का?

shape-14

मोफत व्यावसाईक माहिती

उद्योग idea मार्फत आम्ही उद्योग विषयी उपयुक्त माहिती वेगवेगळ्या माध्यमातून मोफत तुमच्यापर्यंत पोहचवतो. 

जे गरजेचे तेच सांगतो

माहिती असो किंवा आमच्या सेवा घेतांना तुम्ही तुमच्या व्यवसायात नेमके काय करायला हवे हेच आम्ही तुम्हाला सांगतो. 

विश्वासू माणसे

चुकीची माहिती किंवा सेवा देऊन आम्ही व्यावसाईक फायदा किंवा पैसे कमवन्यासाठी कोणतेही काम करत नाही. 

सहकार निती

एकमेकांना सहकार्य करून, एकत्र येऊन, योग्य ते ज्ञान संपादन करून उद्योग केला तर यशस्वी होता येईल या तत्वावर काम करतोय. 

choose-us-image-01
SUBSCRIBE NEWSLETTER

Get Every Latest News